-जाॅन आगियार
मांडविच्या लांटावरूनी
पक्षी होउन येइन मी
माज्या सोबत उंच आकाशात
तुला घेउन जाइन मीं
बंन्दन हे प्रेमाचे
जुळे नयन, आमची जुळे मने
सुरुच्या झाडा खाली
गाउ प्रितीचे गाणें
तुच म्हाजी जिंन्दगी ग
तुजाच सदैव राहीन मी
मांडविच्या लांटावरूनी
पक्षी होउन येइन मी
माज्या सोबत उंच आकाशात
तुला घेउन जाइन मीं
जगणे म्हाजे तुज्याच साठी
तुजीच बगतो मी वाट
मांडविच्या तिरावर बसून
शोदितो नवि पहाट
दोळ्यांतच बसवुन तुला
दोळे भरून पाहीन मी
मांडविच्या लांटावरूनी
पक्षी होउन येइन मी
माज्या सोबत उंच आकाशात
तुला घेउन जाइन मीं
मी तुज्यात आनी तु म्हाज्यात
समा होउ दे ग
देवा हे क्षण असेच
सदा राहु दे
आयुश्याच्या ठोका पर्यंत
तुला साथ देइन मी
मांडविच्या लांटावरूनी
पक्षी होउन येइन मी
माज्या सोबत उंच आकाशात
तुला घेउन जाइन मीं
No comments:
Post a Comment